पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात वाहनांना फास्टटॅग सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, तो खरोखरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहत पंचायतीचे विजय सागर यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यातून स्पष्ट होत आहे की, फास्टटॅगद्वारे कशी लबाडी होत आहे.
सर्व फास्ट टॅग धारक ग्राहक मित्रानो रस्त्यावर सिग्नलला किंवा पार्किंग मध्ये गाडी असेल तेव्हा आपल्या फास्ट टॅग मधून लहान मुले, मोठी माणसे अशा प्रकारे स्कॅन करून पैसे चोरी करतात तेव्हा लक्षात ठेवा फास्ट टॅग हा गाडीच्या काचेवर न लावता आपल्या गाडीत तो सुरक्षित ठेवा. जेव्हा आपण टोल बूथ वर हवा तेव्हा फक्त हातात ठेवा आणि स्कॅन करा. लक्षात ठेवा आपली सुरक्षा आपल्या हातात, असे सागर यांनी म्हटले आहे. बघा हा व्हिडिओ
is fasttag really safe see this shocking video consumer awareness fraud crime