रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

by India Darpan
जून 22, 2025 | 12:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 72

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इराण – इस्त्रायल युध्द सुरु असतांना अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणने प्रतिहल्ला केला आहे. सकाळी इराणने जेरुसलेम आणि तेल अविव या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यापैकी अनेक क्षेपणास्त्रे इस्त्रायलने रोखली आहेत. मात्र इराणने दहा क्षेपणास्त्र इस्त्रायलमध्ये कोसळली. इराणने ३० क्षेपणास्त्र डागली होती.

रात्री अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर हवाई केले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये ही माहिती देत हल्ल्याला दुजोरा दिला. त्यात त्यांनी आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहानसह तीन अणुस्थळांवर आमचा यशस्वी हल्ला पूर्ण केला आहे.सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या प्राथमिक स्थळावर बॉम्बचा पूर्ण पेलोड टाकण्यात आला आहे. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.

या हल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आमचे उद्दिष्ट इराणच्या अणुसंवर्धन क्षमतेचा नाश करणे आणि जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादाच्या प्रायोजक राष्ट्राकडून निर्माण झालेल्या अणुधोका रोखणे हे होते. आज रात्री, मी जगाला सांगू शकतो की हे हल्ले एक नेत्रदीपक लष्करी यश होते. इराणच्या प्रमुख अणुसंवर्धन सुविधा पूर्णपणे आणि पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत.

या सर्व घडामोडीनंतर इराणने प्रतिहल्ला केला आहे. सकाळी इराणने जेरुसलेम आणि तेल अविव या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

Next Post

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

India Darpan

Next Post
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011