शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सर्वात कमी वयाचा खेळाडू…आयपीएलमध्ये १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत ठोकलं शतक…

एप्रिल 29, 2025 | 6:26 am
in मुख्य बातमी
0
Gpo95iWXkAA2mQj e1745888118986

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएलच्या राजस्थान विरुध्द गुजरातच्या सामान्यात १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं. तो राजस्थानकडून खेळत असतांना त्याने ही कामगिरी करत इतिहास रचना. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. तर त्याचं शतक आयपीएलमध्ये दुसरं वेगवान शतक ठरलं आहे. या शतकी खेळात ७ चौकार आणि ११ षटकांराचा समावेश होता. याआधी बंगलुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने पुणे वॅारियर्सविरुध्द ३० चेंडूत शतक ठोकले होते.

वैभव सूर्यवंशीचा आयपीएलमधील हा तिसरा सामना होता. या सामन्यात त्याने स्फोटक फलंदाजी करत चौकार आणि षटकांचा पाऊस पाडला. आयपीएल २०२५ चा ४७ वा सामना राजस्थान रॅायल आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये राजस्थानने ८ विकेटसने विजय मिळवला.

हे शतक पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड देखील त्याच्या व्हीलचेअरवरुन उभा राहिला आणि नाचू लागला. आयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये व्हीलचेअरवर दिसला. पण, वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरुन आनंदाने उड्या मारु लागला.

या सामन्यात राजस्थानला गुजराथने २१० धावाचं आव्हान दिलं होते. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. राजस्थानच्या २५ बॅालआधी २ विकेटसच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण करत एकतर्फी विजय मिळवला. राजस्थाने १५.५ ओव्हरमध्ये २१२ धावा केल्या. या सामन्यात यशस्वी जयस्वाल यानेही विजयात योगदान दिले. त्याने नाबाद ७० धआवा केल्या. तर कर्णधार रियान परागही ३२ धावावर नाबाद राहिला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकुण तिसरा विजय ठरला. वैभवला प्रसिध कृष्णा याने बोल्ड केलं.

GppADL2WcAA 1gf
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील, जाणून घ्या, मंगळवार, २९ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Shri Pankaj Udhas Posthumous e1745888530550

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011