मुंबई – इंडियन प्रिमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कार्तिक त्यागीने अतिशय थरारक कामगिरी केली. याच शेवटच्या ओव्हरचा हा व्हिडिओ सध्या खुपच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.iplt20.com/video/239145/sensational-kartik-tyagi-s-game-changing-final-over