गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत आरसीबीची फायनलमध्ये धडक

मे 30, 2025 | 6:56 am
in मुख्य बातमी
0
GsIHMbUXoAAwC0B e1748568371730

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रॉयल चॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. या सामन्यात आरसीबीने पंजाबसमोर १०२ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान १ विकेटच्या मोबदल्यात १० ओव्हरमध्ये करत फायनलमध्ये धडक दिली. आरसीबीने १० ओव्हरमध्ये १०६ रन्स केले. पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

आरसीबीच्या ४ फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. फिल सॉल्ट याने सर्वाधिक योगदान दिलं. तर विराट कोहली,मयंक अग्रवाल आणि कर्णधार रजत पाटीदार या तिघांनीही धावा जोडल्या.आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला पद्धतशीर १४.१ ओव्हरमध्ये १०१ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे १०२ धावांचं माफक आव्हान मिळालं. गोलंदाजांनंतर आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका करत ६० बॉल राखून आव्हान पूर्ण केलं.


विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने ३० धावांची भागीदारी केली. विराट फटकेबाजी करुन आरसीबीला एकहाती विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र त्याला तसं करता आलं नाही. विराट १२ रन्स करुन आऊट झाला. आरसीबीला ३० रन्सवर पहिला झटका लागला. विराट आऊट झाल्यानंतर मयंक अग्रवाल मैदानात आला. फिलीप आणि मंयक या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीचा विजय सुनिश्चित केल

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा…आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली माहिती

Next Post

भारतातील दोन महिला नौदल अधिकारी ‘डबल हॅन्ड मोड’ने कामगिरी करणाऱ्या ठरल्या पहिल्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
GsH 5QCXUAEISro

भारतातील दोन महिला नौदल अधिकारी 'डबल हॅन्ड मोड'ने कामगिरी करणाऱ्या ठरल्या पहिल्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011