मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आयपीएल १९ सप्टेंबरपासून ! फायनल दसऱ्याला ?

by Gautam Sancheti
जून 8, 2021 | 8:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IPL v1 e1618250556610

मुंबई – कोरोना कधी संपुष्टात येणार यापेक्षा आयपीएलचे सामने कधी होणार, याची चिंता करणारा मोठा वर्ग भारतात आहे. कारण कोरोनामुळे घरात बसण्याची वेळ आली असताना विरंगुळ्यासाठी आयपीएल हे एक उत्तम माध्यम ठरणार आहे. अशात दोनवेळा आयपीएलवर गंडांतर आल्यानंतर आता १९ सप्टेंबरपासून श्रीगणेशा होणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सुसाट गोलंदाजी केल्यामुळे भारतात सुरू असलेले आयपीएल मध्येच बंद करावे लागले होते. जवळपास ३१ सामने शिल्लक असतानाच खेळाडूंमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे आयपीएल रिटायर्ड हर्ट झाले होते. त्यानंतर दुबईत सामने खेळवणार असल्याच्या बातम्या आल्या. पण नक्की कधी, याबाबत अनिश्चितता होती. ही अनिश्चितता अद्याप कायम असली तरीही किमान एका वेळापत्रकावर येऊन बीसीसीआय थांबले आहे. १९ सप्टेंबर ते १५ आक्टोबर या कालावधीत दुबई, आबुधाबी आणि शारजा येथे सामने होतील. सुरुवातीला डबल हेडर म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने खेळविण्याचा मंडळाचा विचार होता. मात्र कडाक्याच्या उन्हात खेळाडूंना घाम फोडणे योग्य नाही, असा विचार करून १० आक्टोबरला होणारा अंतिम सामना १५ आक्टोबरवर ढकलण्यात आला. योगायोगाने भारतीयांसाठी हा दिवस आनंदाचाच आहे. कारण १५ आक्टोबरला दसरा असणार आहे. शिवाय युएईमध्ये १५ आक्टोबर अर्थात शुक्रवार हा दिवस सुटीचा, त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर सामना बघणाऱ्यांची संख्याही जास्त असेल.
इंग्लंडनंतर दुबई
त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यासाठी दौऱ्यावर असणार आहे. शेवटच्या कसोटीचा शेवटचा दिवस १४ सप्टेंबरला असेल. त्यामुळे भारतीय संघ १५ सप्टेंबरला इंग्लंडवरून थेट दुबईत दाखल होईल आणि आपापल्या टीमला जॉईन होईल. तत्पूर्वी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह आयपीएलच्या नियोजनासाठी दुबईत मुक्कामी आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ही माहिती

Next Post

मोदी व ठाकरे यांच्यात ३० मिनिटांची वैयक्तिक भेट; राजकीय चर्चेला उधाण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250130 WA0334 4
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

ऑगस्ट 26, 2025
rpf
स्थानिक बातम्या

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

ऑगस्ट 26, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, २६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0362 e1756133644221
संमिश्र वार्ता

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओची अचानक भेट…चार कर्मचारी अनधिकृत गैरहजर, कारणे दाखवा नोटीस

ऑगस्ट 25, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत ट्रान्सनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटच्या प्रमुखाला केली अटक

ऑगस्ट 25, 2025
गणपती e1756131291560
संमिश्र वार्ता

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना…

ऑगस्ट 25, 2025
Next Post
फाईल फोटो

मोदी व ठाकरे यांच्यात ३० मिनिटांची वैयक्तिक भेट; राजकीय चर्चेला उधाण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011