मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IPL लिलावात दिसलेली काव्या मारन कोण आहे?

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2021 | 5:48 am
in संमिश्र वार्ता
0
EuhGARmVkAQeQdv

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १४ व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव चेन्नईत झाला. या लिलाव सोहळ्यात काव्या मारन ही तरुणी फ्रँचाइजी टीम सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) च्या छावणीतही दिसली. त्यामुळे तिच्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. ती नक्की कोण आहे?

Euf YDAVoAMAg 6

यांची आहे कन्या
आयपीएल लिलाव दरम्यान काव्या बर्‍याचदा टीव्ही स्क्रीनवर दिसली आणि तिची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली.  आयपीएल सामन्यादरम्यान दिसलेली काव्य ही एसआरएच टीम मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे. एखाद्या अभिनेत्री प्रमाणे सुंदर असलेल्या काव्याची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. गेल्या काही हंगामात आयपीएल सामना पाहण्यासाठी काव्या स्टेडियममध्ये आली होती. त्यावेळीही तिची चर्चा झाली आहे.

EugSFSLVkAIx09s

केदारला केले खरेदी
     या लिलावाबद्दल बोलताना काव्याने सांगितले की, सनरायझर्स हैदराबाद संघाने एकूण तीन खेळाडू खरेदी केले आहेत. त्यात केदार जाधव या स्टार फलंदाजाला २ कोटींमध्ये खरेदी केले. याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादने आणखी दोन मोठे खेळाडू खरेदी केले आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवनेरीवर असा रंगला शिवजन्मोत्सव सोहळा (व्हिडिओ)

Next Post

सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राचा हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राचा हा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
trump 1

१२ दिवसाचे युध्द संपले….डोनाल्ड ट्रंपने केली इराण – इस्त्रायलमध्ये सीजफायरची घोषणा

जून 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011