शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विद्यार्थिनींनो, इथे अर्ज करा आणि मिळवा तब्बल २५ हजारांची स्कॉलरशीप

by Gautam Sancheti
जानेवारी 6, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
New Banner 15

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंटर्नशाला या करिअर-टेक व्यासपीठाने त्यांची वार्षिक स्कॉलरशिप ‘इंटर्नशाला करिअर स्कॉलरशिप फॉर गर्ल्स (आयसीएसजी) – २०२३’ची घोषणा केली आहे. आयसीएसजी हा २५,००० रूपयांचा वार्षिक पुरस्कार आहे, जो शिक्षण, क्रीडा, कला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांमध्ये आपले स्वप्नवत करिअर पूर्ण करण्यासाठी विषम परिस्थितींचा सामना केलेल्या मुलींना सन्मानित करतो. ही स्कॉलरशिप इंटर्नशिप करण्यासाठी किंवा निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रकल्प हाती घेण्यासाठी, विशेष प्रशिक्षण उपक्रमाप्रती पेमेंटसाठी, स्पेशल उपकरणासाठी भत्ता म्हणून देण्यात येईल.

आयसीएसजी स्कॉलरशिपकरिता पात्र ठरण्यासाठी अर्जदार मुली भारताच्या नागरिक असण्यासोबत १७ ते २३ वर्षे वयोगटातील (३१ डिसेंबर २०२२ पर्यंत) असणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. विषम स्थितींविरूद्ध लढा, उपलब्‍धी, उद्देश व गरज या चार घटकांच्या आधारावर अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. स्कॉलरशिपकरिता अर्ज करण्यासाठी विद्यार्थीनींनी हा अर्ज भरणे आणि त्यांच्या करिअर उद्देशाबाबत सांगणे आवश्यक आहे.

ही स्कॉलरशिप निर्भयाचे (दिल्ली बलात्कार पीडित) दु:खद निधन झालेल्या दिवसाचे स्मरण म्हणून दिली जाते, याच दिवशी (२९ डिसेंबर) इंटर्नशाला आपला वर्धापन दिन साजरा करते. आयसीएसजीच्या माध्यमातून इंटर्नशाला विषम स्थितींविरूद्ध लढणाऱ्या आणि अडचणींवर मात करत आपले करिअर जोपासणाऱ्या मुलींना मदत करण्यामध्ये यशस्‍वी ठरली आहे.
अधिक माहितीसाठी किंवा स्कॉलरशिपकरिता अर्ज करण्यासाठी भेट द्या: https://bit.ly/ICSG-2023.

Internshala Scholarship for Student Girls

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यंदा मकर संक्रांत नक्की कधी आहे? १४ की १५ जानेवारी? यंदाची संक्रांत कशावर आहे?

Next Post

कन्या राशीच्या व्यक्तींना असे जाईल २०२३ हे वर्ष; घ्या जाणून सविस्तर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
virgo kanya ras

कन्या राशीच्या व्यक्तींना असे जाईल २०२३ हे वर्ष; घ्या जाणून सविस्तर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011