विशेष प्रतिनिधी, पुणे
म्युक्रोमायकोसिस या आजारावर लागणाऱ्या अम्फोटेरिसिन या इंजेक्शनबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आजातपर्यंत सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णांना उपलब्ध होणारे हे इंजेक्शन आता खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण सध्या सुरू आहे. या इंजेक्शनचे वाटप आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खासगी हॉस्पिटल्सला केले जाणार आहे. आरोग्य संचालनालयाने तसे आदेश काढले आहेत. हे आदेश पुढीलप्रमाणे