शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

झुकेगा नही साला.. पुष्पा या चित्रपटाचा दुसरा भाग या तारखेला होणार प्रदर्शित

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2023 | 6:04 pm
in संमिश्र वार्ता
0
1080x360


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झुकेगा नही साला… या संवादाने प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या पुष्पाचा दुसरा भाग आता प्रदर्शित होणार आहे. पण, त्यासाठी अजून ११ महिने वाट बघावी लागेल. पुष्पा 2 द रूल हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्व्िट नुकतेच पोस्ट करण्यात आले आहे. चित्रपट मोठा पुष्पा 2 द रूल हा चित्रपट अनेक भाषांमध्येही रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन याचा लूकही पुढे आला आहे.या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ने हिंदी मार्केटमध्ये मोठा व्यवसाय केला होता. या चित्रपटातील गाणी आणि संवाद प्रचंड गाजले आहेत. ‘पुष्पा’ हिंदी आवृत्तीत प्रदर्शित होण्यामागे गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सचे दिग्दर्शक मनीष शाह होते, त्यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि नंतर तो हिंदीत प्रदर्शित केला. या साऊथ चित्रपटाला हिंदीत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘पुष्पा द रुल पार्ट 2’ च्या आगमनाची वाट प्रेक्षक पाहत आहे.

‘पुष्पा: द राइज’ १७ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता पुष्पा 2 द रूल हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Zukega Nahi Saala.. The second part of the movie Pushpa will release on this date

Mark the Date ❤️‍🔥❤️‍🔥

15th AUG 2024 – #Pushpa2TheRule Grand Release Worldwide 🔥🔥

PUSHPA RAJ IS COMING BACK TO CONQUER THE BOX OFFICE 💥💥

Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @MythriOfficial @SukumarWritings @TSeries pic.twitter.com/xQZwvdqC8F

— Pushpa (@PushpaMovie) September 11, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारने ई-लिलावात खुल्या बाजारात इतक्या लाख मेट्रिक टन गहू व तांदळाची केली विक्री

Next Post

आमदार अपात्रतेचा फैसला या तारखेला… अध्यक्ष नार्वेकरांची घोषणा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250828 WA0508 e1756433976745
इतर

चेन्नई क्रिकेट दौऱ्यासाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्राचा कर्णधार…समकित सुराणा देखील संघात

ऑगस्ट 29, 2025
amol khatal
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला…राजकीय वातावरण तापले

ऑगस्ट 29, 2025
Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
Shinde Thackeray

आमदार अपात्रतेचा फैसला या तारखेला... अध्यक्ष नार्वेकरांची घोषणा...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011