बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी घटना; कार रिव्हर्स घेतांना धडक बसल्याने ३८ वर्षीय महिला ठार

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 3:54 pm
in क्राईम डायरी
0
accident 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लामखेडे मळा भागात कार रिव्हर्स घेतांना धडक बसल्याने ३८ वर्षीय महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता भास्कर शेखरे (रा. देवी मंदिराजवळ, वज्रेश्वरीनगर दिंडोरीरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक काकाजी काळे यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. निष्काळजीपणे कार चालवणा-या कारचालकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत शेखरे या रविवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास लामखेडे मळा भागात गेल्या असता ही घटना घडली. रोज बेकरी जवळून त्या पायी जात असतांना पाठीमागे भरधाव आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. चालकाने निष्काळजीपणे कार रिव्हर्स मध्ये घेतल्याने हा अपघात झाला.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिता शेखरे यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी कारचालक मनिष बाळू गवळी (रा. महाराणा प्रताप नगर,दिंडोरी रोड ) यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धारदार शस्त्र बाळगणा-या तरूणावर पोलिसांची कारवाई, चॉपरसह धारदार तलवार जप्त

Next Post

दिंडोरीरोडवर गॅलरीतून पडल्याने ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दिंडोरीरोडवर गॅलरीतून पडल्याने ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011