बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इन्फिनिक्सचा मोठी स्क्रिन असलेला हा तगडा स्मार्टफोन लाँच; किंमत फक्त ७९९९ रुपये

ऑगस्ट 3, 2022 | 5:34 am
in राष्ट्रीय
0
Smart 6 Plus Image 5 e1659457288510

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या मूल्य-केंद्रित स्मार्ट सिरीजमधील आणखी एक अव्वल कामगिरी करणारा डिवाईस सादर करत इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्‍या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्‍डने स्मार्ट ६ प्लस लाँच केला आहे. मोठी स्क्रिन, मोठी बॅटरी आणि सर्वात मोठे स्टोरेज अशा आवश्यक गोष्टींबाबत कोणतीच तडजोड न करता या डिवाईसमध्ये युजर्सना सर्वोत्तम व्युईंग अनुभव देण्यासाठी विभागातील अग्रणी ६.८२ इंच एचडी+ स्क्रिन आहे.

स्मार्ट ६ प्लस मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि इतर विविध कॅटेगरी-फर्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. हा डिवाईस ट्रान्किल सी ब्ल्यू, मिरॅकल ब्लॅक आणि क्रिस्टल व्‍हायोलेट या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येईल. हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवर ७९९९ रूपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

सर्वात मोठी स्क्रिन व डिस्प्ले: सर्वात मोठे व प्रखर मोबाइल व्युईंग अनुभवाच्या खात्रीसाठी नवीन स्मार्ट ६ प्लस मध्ये विशाल ६.८२ इंच ड्रॉप नॉच स्क्रिनसह एचडी रिझॉल्युशन, ४४० नीट्सचा ब्राइटनेस आणि ९०.६ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ आहे. या डिवाईसच्या सिनेमॅटिक स्क्रिनमध्ये १२००:१ कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि ७२ टक्के एनटीएससी कलर डिमोन्स्ट्रेशन आहे, ज्यामुळे फोटो व व्हिडिओ अधिक आकर्षक दिसतात.

सर्वोत्तम स्टोरेज क्षमता:
नवीन स्मार्ट ६ प्लस हा इन-बिल्‍ट ३ जीबी एलपीडीडीआर४एक्स जीबी रॅमचे पाठबळ असलेले ६४ जीबी स्टोरेज आणि वाढवता येऊ शकेल अशी अतिरिक्त ३ जीबी व्‍हर्च्‍युअल रॅम असलेला सर्वात किफायतशीर दरामधील स्मार्टफोन आहे. स्मार्ट ६ प्लस मध्ये हेलिओ जी२५ प्रोसेसरची शक्ती असण्यासोबत आधुनिक गुगलचे अँड्रॉईड १२ (गो एडिशन) वैशिष्ट्य आहे, जे अॅप स्टार्ट-अप टाइम जवळपास १५ टक्क्यांनी सुधारते, युजर्सना ९०० एमबी अधिक स्टोरेज देते आणि डिवाईसच्या रॅमची जवळपास २७० एमबी मुक्त करते, ज्यामुळे ३ ते ४ अधिक अॅप्स डाऊनलोड करता येतात. मेमरी क्षमता जवळपास ५१२ जीबीपर्यंत वाढवण्यासाठी स्मार्ट ६ प्लस समर्पित ३-इन-१ एसडी कार्ड स्‍लॉटसह देखील येतो.

सुधारित सुरक्षितता:
आधुनिक अँड्रॉईड १२ सह अद्ययावत स्मार्ट ६ प्लस समजण्यास व वापरण्यास सुलभ असलेल्या वैशिष्‍ट्यांसह अधिक गोपनीयतेची खात्री देतो. डिवाईसमध्ये सुधारित सुरक्षिततेसाठी समर्पित फिंगरप्रिंट सेन्सर / फेस अनलॉक देखील आहे.

कॅमेरा कार्यक्षमता:
स्मार्ट ६ प्लस मध्ये ८ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरासह फर्स्ट-इन-सेगमेंट ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. सेकंडरी कॅमेरामध्ये डेप्‍थ लेन्स आहे. फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिगसह रिअर कॅमेरामध्ये सर्व आवश्यक मोड्स आहेत जसे एआय एचडीआर मोड, टाइम-लॅप्‍से, एआय ३डी ब्‍युटी मोड आणि पॅनोरमा मोड. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल सेल्‍फी कॅमेरासह एफ/२.० अर्पेचर आणि डिस्प्लेखाली समर्पित ड्युअल एलईडी फ्लॅश देखील आहे.

विशाल क्षमतेची बॅटरी:
या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी बॅकअप आहे, ज्याला पॉवर मॅरेथॉन वैशिष्‍ट्याचे पाठबळ आहे, जे बॅटरी जीवन २५ टक्क्यांनी वाढवते. बॅटरी डिवाईसला ६० दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम देते, ज्यामुळे युजर्स सलग जवळपास २० तासांपर्यंत यूट्यूब व्हिडिओज मनसोक्त पाहण्याचा आनंद घेऊ शकतात, तसेच १५३ तास संगीत ऐकण्याचा, ३२ तास व्हॉट्सअॅपचा, ५४ तास ४जी टॉकटाइम आणि २९ तास गेमिंगचा आनंद देखील घेऊ शकतात.

Infinix Smart 6+ Smartphone Launch Features And Price

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, तुम्ही बरोबर वाचताय! देशभरात आता कुठेही घ्या सोनं; असेल एकच दर

Next Post

गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
eknath shinde cm5

गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011