शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इन्फिनिक्सने लॉन्च केला 5G स्मार्टफोन; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

जुलै 11, 2022 | 5:03 am
in राज्य
0
Infinix Note 12 5G 2

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपला पहिला ५जी स्मार्टफोन ‘झीरो ५जी’ला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज विभागातील त्यांची पहिली सिरीज नोट १२ ५जी चे अनावरण केले. प्रिमिअम पण किफायतशीर असलेले नवीन नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी पॉवर-पॅक कार्यक्षमतेसह फ्यूचर-रेडी अनुभवांचा शोध घेत असलेल्या युजर्ससाठी सर्वात लोकप्रिय डिवाईसेस असतील. नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी मध्ये १२ ५जी बॅण्ड्सचा सपोर्ट असेल, तसेच हे दोन्ही डिवाईसेस १५ जुलैपासून फ्लिपकार्टवर अनुक्रमे १४,९९९ रूपये आणि १७,९९९ रूपये या स्पर्धात्मक किंमतींमध्ये उपलब्ध असतील.

नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी मध्ये ग्राहकांना अद्वितीय स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी सुलभ डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर, उच्च दर्जाचा कॅमेरा आणि विशाल क्षमतेची बॅटरी अशी उल्‍लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. नोट १२ ५जी ६ जीबी (जवळपास ९ जीबीपर्यंत विस्तारित)/६४ जीबी मेमरी व्हेरिएण्टमध्ये येईल, तर नोट १२ प्रो ५जी ८ जीबी (जवळपास १३ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. दोन्ही डिवाईसेस फोर्स ब्लॅक आणि स्नोफॉल व्हाइट या दोन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येतील.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनि‍श कपूर म्‍हणाले, “नोट १२ ५जी सिरीजच्या लाँचसह आमचा ग्राहकांना शक्तिशाली डिवाईसेस देण्याचा मनसुबा आहे, जे स्पर्धात्मक किंमतीमध्ये उच्च दर्जाची कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन व सर्वोत्तम अनुभव देण्यासंदर्भात अग्रस्थानी असतील. नोट १२ ५जी सिरीजमध्ये १२ ५जी बॅण्ड्स आहेत, जे भारतात ५जी नेटवर्क्स उपलब्ध झाल्यानंतर एकसंधी अनुभवाच्या खात्रीसाठी ग्राहकांना विविध वारंवारतांचे सर्वोत्तम कव्हरेज देतात.

नोट १२ प्रो ५जी मध्ये विभागातील अग्रणी १०८ मेगापिक्सल कॅमेरा, विभागातील सर्वोत्तम एएमओएलईडी डिस्प्लेसह १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट आहे आणि हा डिवाईस वाइडवाइन एल१ सपोर्टसह येतो, ज्यामधून गेमिंग किंवा एचडी कन्टेन्ट स्ट्रिमिंग करताना सुलभ व सर्वोत्तम अनुभव मिळतो. तसेच आम्‍हाला विश्वास आहे की, नोट १२ ५जी सिरीज आमच्या ग्राहकांना व चाहत्यांना आवडेल आणि आगामी ५जी स्मार्टफोन्ससाठी बेंचमार्क स्थापित करेल.”

अल्‍ट्रा-स्मूद डिस्प्ले: ६.७ इंच एफएचडी+ एमएओएलईडी डिस्प्ले, ९२ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ, १०८ टक्के एनटीएससी रेशिओ आणि १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट.

पॉवर-पॅक कार्यक्षमता: मीडियाटेक डी८१० ५जी प्रोसेसर शक्ती आणि अत्यंत गतीशील ड्युअल सिम ५जी सह १२ ५जी बॅण्ड्स व ६ एनएम चिपसेट गतीशील नेटवर्क एकसंधीपणे देतात.
प्रगत कॅमेरा: नोट १२ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे, तर नोट १२ प्रो ५जी मध्ये विभागातील अग्रणी १०८ मेगापिक्सल कॅमेरा आहे, ज्याला डी८१० ५जी चिपसेटचे पाठबळ आहे, ज्यामुळे डिवाईस आकर्षक फोटोज कॅप्चर करतो.

मेमरी व्हेरिएण्ट्स: नोट १२ ५जी – ६ जीबी (जवळपास ९ जीबीपर्यंत विस्तारित)/६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅम, नोट १२ प्रो ५जी – ८ जीबी (जवळपास १३ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅमसह येतो.
विशाल क्षमतेची बॅटरी: ५००० एमएएच बॅटरीसह पॉवर मॅरेथॉन टेक असलेल्या दोन्ही डिवाईसेसमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह टाइप सी केबल आहे.

Infinix launch 5G Smartphone features price and details

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेततळ्याच्या माध्यमातून कोरडवाहू शेतावर फुललं नंदनवन…! सुभाष गडगे या शेतकऱ्याची यशोगाथा

Next Post

शिक्षण हे नवीन सोने: आता गुंतवणूक करा उच्चशिक्षणात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
education e1657454899121

शिक्षण हे नवीन सोने: आता गुंतवणूक करा उच्चशिक्षणात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011