गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदगाव तालुक्यात खूनाची हॅट्रीक….. न्यायडोंगरी रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

by India Darpan
ऑक्टोबर 18, 2023 | 11:12 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231018 WA0116 1

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील न्यायडोंगरी- बोलठाण रोड वर संपत नगर येथे एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत मृत व्यक्तीचा चेहरा व डोक्यात जबरदस्त मारल्यामुळे त्याची ओळख पटणे अवघड झाले आहे. संपत नगर येथील शेतकरी रघूनाथ रखमाजी मगर यांच्या शेताच्या बाजुला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

कैलास देविदास आहेर हे नित्य नेमाणे सकाळी बाहेर जात असतांना त्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी नांदगाव पोलिसात संपर्क साधला नांदगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तालुक्यात गेल्या काही दिवसात खूनाची ही तिसरी घटना समोर आली आहे. या अगोतर तालुक्यातील न्यायडोंगरी गावातएका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या साह्याने आपल्याच दारूड्या नवऱ्याचा खून केल्याची घटना होती. त्यानंतर याच गावात डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे हीचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवघ्या काही दिवसात तालुक्यात या खूनाच्या घटना घडल्यामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. या खूनाच्या घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्या एका पाठोपाठ काही दिवसाच्या अंतराने झाल्या आहे. त्यामुळे खूनाची ही हॅट्रीक सध्या गंभीर चर्चेचा विषय ठरली आहे.
Hattrick of murder in Nandgaon taluka….. An unknown person was stoned to death on Nyadongari road

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ड्रीम ११ या गेमद्वारे दीड कोटी जिंकणा-या पीएसआय सोमनाथ झेंडेवर करण्यात आली ही मोठी कारवाई….

Next Post

ड्रग्ज तस्करी प्रकरणात या ठिकाणी मोठी कारवाई…..७० कोटीचे कोकेन जप्त……एका महिलेसह इतक्या जणांना झाली अटक

India Darpan

Next Post
DCI3HCCJ e1697609370564

ड्रग्ज तस्करी प्रकरणात या ठिकाणी मोठी कारवाई.....७० कोटीचे कोकेन जप्त......एका महिलेसह इतक्या जणांना झाली अटक

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011