रोम (इटली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात इटलीचे पंतप्रधान एच ई मॅरिओ द्राघी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी भव्य राजवाड्यात त्यांच्या स्वागतावेळी इटलीच्या बँड पथकाने भारतीय राष्ट्रगीत असलेल्या जन गण मन सादर केले. हा नजारा अतिशय देखणा असाच होता. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/MIB_India/status/1454424954582175746








