मुंबई – सोशल मिडियात सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तो आहे सर्वात मोठ्या म्हणजेच बाहुबली पाणीपुरीचा. ही जगातील सर्वात मोठी ही पाणी पुरी असल्याचे सांगण्यात येत आहे. ती कशी आहे, त्यात काय काय असते, कुठे मिळते, त्याची किंमत काय आदींचा उलगडा करण्यासाठी वेळ न दवडता बघा हा व्हिडिओ
(फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – दक्ष ददवानी)