इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – होळी आणि धुलीवंदन हा असा उत्सव आहे जो कुठेही साजरा करण्यात उत्साह असतो. मग, ती व्यक्ती घरी असो, मित्रांसोबत किंवा आपल्या कर्तव्यावर. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवानांनीही होळीचा उत्साह आज साजरा केला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे होळीच्या उत्सवावर विरजण पडले होते. यंदा मात्र, अत्यंत उत्साहात सर्वत्र होळी साजरी केली जात आहे. बघा हे दोन व्हिडिओ
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ)च्या जवानांनी श्रीनगरमध्ये अशा पद्धतीने होळी साजरी केली
https://twitter.com/ANI/status/1504707572150194176?s=20&t=OgWpAeFwoFbfxJkQ1JqLJw
पंजाबमधील अमृतसर येथे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या मुख्यालयात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली
https://twitter.com/ANI/status/1504685494617083904?s=20&t=OgWpAeFwoFbfxJkQ1JqLJw