गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

घरबसल्या उघडा पोस्ट बँकेत खाते; फक्त हे करा

ऑक्टोबर 27, 2021 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
post payment bank

पुणे – इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) ने मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने बचत खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. टपाल कार्यालयात खाते असणारे ग्राहक अॅपच्या मदतीने सोप्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत. या अॅपमुळे ग्राहकांना बँकिंग सेवा अगदी घरबसल्या मिळू लागल्या आहेत. आयपीपीबीमध्ये खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे कार्यालयात जाण्यास वेळ नसेल तर तुम्ही घरबसल्या आयपीपीबी अॅप डाउनलोड करून डिजिटली बचत खाते उघडू शकतात.

कोण उघडू शकतो खाते
१८ वर्षांवरील कोणतेही भारतीय नागरिक खाते उघडू शकतात. हे डिजिटल खाते एका वर्षापर्यंत वैध राहते. खाते उघडण्याच्या एका वर्षाच्या आत खाते कायम सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर हे खाते नियमित बचत खात्यात रूपातंरित केले जाते.

खाते उघडण्याची प्रक्रिया
बचत खाते उघडण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल फोनमध्ये आयपीपीबी मोबाईल बँकिंग अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप उघडून ओपन अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ओपन अकाउंट पर्यायावर जाऊन पॅनकार्ड नंबर आणि आधारकार्ड नंबर नोंदवावा लागेल. पॅन आणि आधार नोंदविल्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला नोंदवावा लागेल. या पायरीनंतर तुम्हाला आईचे नाव, शैक्षणिक योग्यता, पत्ता आणि नामांकित सदस्य आदीची माहिती भरावी लागेल. ही माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे बचत खाते उघडेल. मोबाइल अॅपच्या माध्यमातून तुम्ही बँक खात्याचा वापर करू शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या नंबरला चुकूनही कॉल करू नका; नाहीतर…

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, आजचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, आजचे राशिभविष्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011