सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्यानमारमधील यागी चक्रीवादळातनंतर आपत्ती बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाची तयारी सुरू

by Gautam Sancheti
सप्टेंबर 16, 2024 | 12:11 am
in संमिश्र वार्ता
0
Pic02Z9BM

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अचानक कोसळलेला पावसाने म्यानमारमध्ये उद्भवलेल्या विनाशकारी पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदत आणि आपत्ती बचाव (HADR) मोहीम उघडण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाने जलद गतीने तयारी सुरू केली आहे. दक्षिण चीन समुद्रात उगम पावलेल्या यागी चक्रीवादळाचा म्यानमारमधील अनेक प्रदेशांना मोठा फटका बसला आहे.

पूर्व नौदल कमान आणि पौर्वात्य ताफे तसेच अन्य विभाग यांच्या समन्वयातून HADR सामग्री जहाजावर भरण्याचे काम रातोरात पूर्ण झाले आहे. यामध्ये INHS कल्याणीसह बीव्हीवाय आणि सामग्री संघटन विभागांचा सक्रिय सहभाग आहे. या सामग्रीत HADR साधने, पिण्याचे पाणी, शिधा आणि औषधे समाविष्ट असून ही सामग्री भरलेल्या नौका विशाखापट्टण मधून यांगून साठी निघणार आहेत. अत्यंत कमी वेळ मिळूनही जलदगतीने ही जुळवाजुळव करण्यात आली आहे. आपल्या प्रदेशात मानवतेसमोर संकट उभे ठाकले असता झटपट प्रतिसाद देण्याची नौदलाची क्षमताच यातून अधोरेखित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूरमध्ये उपराष्ट्रपतींच्या हस्ते रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण

Next Post

शहाजीराजे भोसले स्मारकासाठी सुधारीत प्रस्ताव पाठवण्याचे मंत्र्यांनी दिले निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
शहाजीराजे भोसले स्मारक बैठक १ 768x300 1 e1726425966572

शहाजीराजे भोसले स्मारकासाठी सुधारीत प्रस्ताव पाठवण्याचे मंत्र्यांनी दिले निर्देश

ताज्या बातम्या

Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
SUPRIME COURT 1

ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागरचेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका

ऑगस्ट 4, 2025
fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011