शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक …..पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्यामुळे पतीने रागात आपल्याच ४ महिन्याच्या बाळाला डांबरी रोडवर आपटले, बाळाचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 1:11 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार देताच पतीने आपल्या ४ महिन्याच्या बाळाला डांबरी रोडवर आपटल्याची धक्कादायक घटना घडली. यात बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. संचित बळनुकी (४ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. तर बसप्पा रंगप्पा बळनुकी असे वडिलांचे नाव आहे. विशेष म्हणजे बसप्पा पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. तो केएसआयएसएफमध्ये राखीव पोलिस आहे.

पत्नीने आज सण आहे उद्या जाऊ असे सांगताच बसप्पाचा राग अनावर झाला. त्याने सासुरवाडीतील घरासमोरील डांबरी रस्त्यावर आपटले. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. ही घटना झाल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी तातडीने बाळाला अगोदर रुग्णालयात दाखल केले. पण, बाळाचा मृत्यू झाला होता. सोमवारी ही घटना घडली.

बसप्पा हा अथणी तालुक्यातील दुरडुंडी येथील रहिवासी आहे. त्याचे चिंचली येथील तरुणीबरोबर १९ महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्यानतंर त्यांना चार महिन्याचे बाळ झाले. या बाळाला घेऊन पत्नी माहेरी आली होती. त्यात ही दुर्दैवी व धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बसप्पाच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर कुडची पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बसप्पाला अटक केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
4 month old baby hit on asphalt road, baby died

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठींबा, राजीव गांधीचे स्वप्न म्हणत.. सोनिया गांधींनी केले हे भाषण (बघा व्हिडिओ)

Next Post

Good News….पुण्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह…शासनाची अशी आहे योजना

Next Post
download 2023 09 20T134552.382

Good News….पुण्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह…शासनाची अशी आहे योजना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011