सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘खुपते तिथे गुप्ते’ या अवधूत गुप्तेच्या टॅाक शो बाबत झी मराठीने घेतला हा निर्णय

सप्टेंबर 15, 2023 | 12:59 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 09 15T125643.170

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय असतात. त्यातही वेगळे विषय हाताळणाऱ्या मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. म्हणूनच ‘झी मराठी’ ही बराच काळ प्रेक्षकांची आवडती वाहिनी राहिली आहे. आता मात्र, या वाहिनीचे तंत्र काहीतरी बिघडलेले दिसते आहे.

सातत्याने या वाहिनीवरील मालिका बंद होताना दिसत आहेत. भलेही त्याच्या जागी नवीन मालिका सुरू होत आहेत, पण, आधीच्या मालिका वेळेआधीच आटोपत्या घेतल्या जात आहेत. याआधीच तीन मालिका बंद होणार असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती.

आता चक्क अवधूत गुप्ते यांचा खूपते तिथे गुप्ते हा टॅाक शो बंद होणार आहे. या टॅाक शोमध्ये अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. हा कार्यक्रम लोकप्रियही ठरला होता. पण, आता तो बंद होणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम सतत काही ना काही कारणांनी चर्चेत होता. मात्र आता लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता अवधूत गुप्तेने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये अवधूत गुप्ते या कार्यक्रमासाठी मेकअप करताना दिसत आहे. यानंतर तो मंचावर जाऊन पूजा करताना, नारळ फोडताना दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या बॅकस्टेजला असणारी मंडळीही दिसत आहेत. यात तो अँकरिंगची तयारीही करत असल्याचे पाहायला मिळते.
This decision was taken by Zee Marathi regarding Avdhoot Gupte’s talk show ‘Khupte tithe Gupte’

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार जवान शहीद झाले असतांना पंतप्रधान स्वत:वर फुले उधळून घेत होते; सामनातून टीका

Next Post

भारतभरातून या संस्थेने निवडले आठ प्रतिभावंत पटकथालेखक; दोन मराठी लेखक ठरले डायनॅमिक रायटर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
NFDCZ9YD

भारतभरातून या संस्थेने निवडले आठ प्रतिभावंत पटकथालेखक; दोन मराठी लेखक ठरले डायनॅमिक रायटर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011