बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाणे येथे ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगाराचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 11:20 pm
in संमिश्र वार्ता
0
375993164 292081903455125 5757907313831388892 n


ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. संध्याकाळची काम संपल्यानंतर कामगार जात असतांना अचानक अंगावर लिफ्ट कोसळली. या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
In Thane, six workers died after a lift fell from a 40-storey building

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार – ११ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

Next Post

येवल्यात छत्रपती संभाजीराजे पैठणीची पडली भुरळ; खरेदी केल्या इतक्या पैठणी

India Darpan

Next Post
IMG 20230910 WA0171 1

येवल्यात छत्रपती संभाजीराजे पैठणीची पडली भुरळ; खरेदी केल्या इतक्या पैठणी

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011