शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंत्र्याने थेट आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली मारली…..बघा व्हायरल व्हिडिओ

ऑक्टोबर 7, 2023 | 1:48 pm
in मुख्य बातमी
0
Untitled 6

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुके लवकर मिळाला नाही म्हणून एका मंत्र्याने थेट आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्यावरुन राजकीय वातावरणही तापले आहे. शुक्रवारी तेलंगणाचे गृह मंत्री मेहमूद अली यांनी ही थापड मारल्याचे समोर आले आहे.

आपले सहकारी मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. पण, या ठिकाणी बुके लवकर मिळाला नाही म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकालाच्या कानाखाली वाजवली. ही थापड सुरक्षा रक्षकाला मारली असली तरी या धप्पडची गुंज व कानचा आवाज राजकारणात मात्र जोरदार घुमला आहे. भाजपने या कृतीवर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी बीआरएस सरकारवर टीका करत, सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे.

अवघ्या काही दिवसात या राज्यात निवडणुका येऊ घातल्या आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती थप्पडचा हा आयताच मुद्दा हाती लागला आहे. विशेष म्हणजे ही घटना ज्यावेळेस घडली तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी, काही सरकारी अधिकारी आणि बीआरएसचे नेतेही तेथे उपस्थित होते.
The minister hit his security guard directly under the ear.

Telangana Home Minister Mahmood Ali Slaps his Body Gaurd/Security officer for not getting a bouquet to wish Minister Srinivas Yadhav on his birthday.pic.twitter.com/tzLU2fhKjS

— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 6, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट दस्तऐवज तयार करून प्लॅाट विक्री करणा-या तीन जणांना न्यायालयाने दिली ही शिक्षा..

Next Post

ठाणेकरांना हवा रिंग मेट्रो प्रकल्प, दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
unnamed 94

ठाणेकरांना हवा रिंग मेट्रो प्रकल्प, दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011