रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निर्दयी जावयाने घडवले हत्याकांड…. पाच मिनिटांत तिघांचा खून ! शिर्डीत थरार

सप्टेंबर 21, 2023 | 10:50 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री साईबाबांचे अधिष्ठान असलेल्या शिर्डीमध्ये एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. शिर्डीमध्ये एकाने अवघ्या पाच मिनिटांत सहा जणांवर वार केले आणि त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र शिर्डीमध्ये एकप्रकारचे भितीदायक वातावरण झाले आहे.

शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणारा आरोपी सुरेश निकम याचा पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बुधवारी मध्यरात्री सुरेशने टोकाचे पाऊल उचलले आणि त्यातून अत्यंत भयंकर असा प्रकार घडला. रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून पाच मिनिटांत सहा लोकांवर सपासप वार केले. त्यामध्ये त्याची पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाले. तर सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम आला. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला. आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

आरोपी ताब्यात
आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
Three murders in five minutes! Thrilling

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारकडून तडकाफडकी चार उपजिल्हाधिकारी आणि आठ तहसीलदार निलंबित

Next Post

राष्ट्रपती मूर्मू विधवा असल्याने नवीन संसदेत त्यांना बोलावले नाही… मोदी सरकारवर गंभीर आरोप

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
download 2023 09 21T105308.672

राष्ट्रपती मूर्मू विधवा असल्याने नवीन संसदेत त्यांना बोलावले नाही… मोदी सरकारवर गंभीर आरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011