शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात… नाशिकच्या जखमी मृतांची ही आहेत नावे

by India Darpan
ऑक्टोबर 15, 2023 | 11:29 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20231015 WA0104 1 e1697339269360


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार तर २३ जण जखमी झाले आहे. ही ट्रव्हल्स बस नाशिकची असून बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून ती पुन्हा नाशिककडे परत येत होती. त्यावेळेस हा अपघात झाला. या ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. हे सर्व भाविक इंदिरानगर मधील असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथे राहणारे ३५ भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. वापस येतांना समृद्धी महामार्गावर (वैजापूर) अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ट्रकला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. या अपघातातील सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

हा झालेला अपघात इतका भीषण होता की, यामध्ये १२ जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. त्यात एका ६ वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य २३ जण जखमी झाले. काही गंभीर जखमी अवस्थेत आहे. या जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले. या घटनेनंतर पोलिसांनी मृत व जखमींची नावे दिलेली आहे.

Screenshot 20231015 112032 OneDrive
Screenshot 20231015 112051 OneDrive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृद्धी महामार्गावर ट्रव्हल बस व ट्रकचा भीषण अपघात… नाशिकच्या १२ भाविकांचा मृत्यू तर २३ जण गंभीर जखमी

Next Post

समृध्दी महामार्ग अपघात: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

India Darpan

Next Post
Eknath Shinde Media e1664343964722

समृध्दी महामार्ग अपघात: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011