आजचे राशिभविष्य – शनिवार ७ ऑक्टोंबर २०२३
मेष –नातेसंबंधात मतभेद होऊ देऊ नका
वृषभ- शिळे अन्न आज खाऊ नका
मिथुन- आर्थिक समस्यांमधून मार्ग मिळेल
कर्क -आर्थिक व्यवहार थोडे रेंगाळण्याची शक्यता
सिंह -आज शरीराला थोडा थकवा जाणवेल
कन्या- खूप दिवसापासूनची कामे पूर्ण होऊ शकतात
तूळ- मरगळ संपून आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक- वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा
धनु– छंदात रमल्यास त्रास कमी होईल
मकर– वृद्ध व्यक्तींसाठी चांगला दिवस
कुंभ –कामाचा जास्त ताण करून घेऊ नये
मीन- धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेण्याची शक्यता
राहू काळ – सकाळी नऊ ते दहा तीस
अविधवा नवमी श्राद्ध