आजचे राशिभविष्य – रविवार ३ डिसेंबर २०२३
मेष –अनपेक्षित घटनांमुळे त्रास
वृषभ- प्रवास करताना काळजी घ्यावी प्रेम प्रकरणात अपयश
मिथुन -जुगार टाळावा कुसंगती टाळा
कर्क- सर्व बाबींवर लक्ष ठेवावे
सिंह– नियोजित कामांमध्ये अडथळे
कन्या- कायदेशीर प्रकरणातून सुटका
तूळ – उत्तम घडामोडी
वृश्चिक- शारीरिक दुर्लक्ष नको प्रकृतीची काळजी घ्या
धनु- तरुण मंडळींचा भाग्योदय
मकर– विनाकारण वादात ओढले जाण्याची शक्यता
कुंभ– विचित्र त्रास
मीन- प्रियजनांबरोबर आनंदी दिवस
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा