आजचे राशिभविष्य- शनिवार २ डिसेंबर २०२३
मेष- अनेक कटकटी पासून आज सुटका
ऋषभ- पित्ताच्या त्रासापासून काळजी घ्यावी
मिथुन -कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
कर्क- घरामध्ये मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी
सिंह– आज खोटे बोलून आपला फायदा करू नका
कन्या- सूर्य उपासना आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देईल
तूळ- मदत केलेल्या व्यक्ती आज कामाला येतील
वृश्चिक– तब्येती विषयी हेळसांड नको
धनु -जागरूक राहून कटकटीच्या गोष्टी टाळा
मकर -मनाप्रमाणे इच्छा पूर्णत्वाला जाण्याचा दिवस
कुंभ- थकवा जाणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल
मीन– चांगला दिवस आर्थिक लाभ
राहू काळ – सकाळी नऊ ते दहा तीस