आजचे राशिभविष्य – शुक्रवार १ डिसेंबर २०२३
मेष– सहकारी वर्गा कडून लाभ
वृषभ- खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे
मिथुन– वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा
कर्क – तब्येतीची काळजी घ्या
सिंह -पितृकर्मासाठी वेळ द्या
कन्या- व्यवसाय वृद्धीसाठी आजचा दिवस चांगला
तूळ- धार्मिक विधीत सहभागी योग
वृश्चिक- प्रेम प्रकरणापासून सावध राहा
धनु- आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या
मकर- आज मनस्थिती थोडीशी गोंधळलेली असेल
कुंभ -नोकरदार व्यक्तींनी काळजी घ्यावी
मिन – प्रकृतीची काळजी घ्यावी
राहू काळ – सकाळी दहा ते बारा