आजचे राशिभविष्य – शुक्रवार ६ ऑक्टोंबर २०२३
मेष- सहकारी वर्ग कडून लाभ
वृषभ– खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे
मिथुन– वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा
कर्क – तब्येतीची काळजी घ्या
सिंह -पितृकर्मासाठी वेळ द्या
कन्या- व्यवसाय वृद्धीसाठी आजचा दिवस चांगला
तूळ– धार्मिक विधीत सहभागी योग
वृश्चिक– प्रेम प्रकरणापासून सावध राहा
धनु- आर्थिक व्यवहार करताना आज काळजी घ्यावी
मकर- आज मनस्थिती थोडीशी गोंधळलेली असेल
कुंभ -नोकरदार व्यक्तींनी काळजी घ्यावी
मिन – प्रकृतीची काळजी घ्यावी
राहू काळ -सकाळी दहा ते बारा
अष्टमी श्राद्ध