आजचे राशिभविष्य – शनिवार २५ नोव्हेंबर २०२३
मेष– कुटुंबातील वरिष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या
वृषभ- व्यवसायाच्या ठिकाणी मतभेद टाळा
मिथुन- आज आनंदी दिवस मनासारख्या घटना
कर्क– तरुण व्यक्तींना शुभदायक घटना
सिंह- आपल्या सद् विवेक बुद्धीचा वापर योग्य करा
कन्या– लबाड माणसांपासून सावध राहा
तुळ- अर्थार्जनाच्या दृष्टीने मध्यम दिवस
वृश्चिक- खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ ठेवावा
धनु- आजारपणामुळे दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो
मकर- राजकारणी मंडळींना नवीन पदे मिळण्याची शक्यता
कुंभ -नातेसंबंधांमध्ये सलोख्याचे वातावरण राहील
मीन– मन शांत ठेवून सर्वे कामे पार होतील
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
आवळा झाडाखाली बसून विष्णूचे पूजन करावे