आजचे राशिभविष्य – शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३
मेष– संघर्षाला घाबरू नका
वृषभ- आर्थिक ताण कमी होईल
मिथुन- अडचणी दूर होतील नुकसान भरून निघेल
कर्क– मना जोके होईल बुद्धिमत्तेचे कौतुक
सिंह- मनावर संयम ठेवा राग टाळा
कन्या– आपली सर्व कामे मार्गी लागतील
तुळ- महिला वर्गासाठी शुभकाळ
वृश्चिक- मनासारखा दिवस आपल्याला हवे तसे घडेल
धनु- देवदर्शन घेण्याचे योग
मकर- आपल्या सहकारी मित्रांमध्ये आपले कौतुक होईल
कुंभ – प्रकृती जपा मन प्रसन्न ठेवा
मीन – आपल्या जवळच्या मित्र परिवाराकडून भेट वस्तूंचा योग
राहू काळ – सकाळी दहातीस ते बारा
प्रदोष ,धनत्रयोदशी यमदीपदान,