आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ४ नोव्हेबर २०२३
मेष- प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी व महत्त्वाच्या गोष्टीचा दिवस
वृषभ – कौटुंबिक आनंद मतभेद मिटतील
मिथुन– दिवस आनंदात जाईल कुलदेवतेचे स्मरण करून कामाला निघा
कर्क -संसर्गजन्य आजार संभवतो काळजी घ्यावी
सिंह– खिशात जास्त रक्कम ठेवू नका
कन्या- वास्तूमध्ये खर्च करणे शक्य होईल
तूळ -मोठ्या व्यवहाराची बोलणी होऊ शकते
वृश्चिक– आपले व्यक्तिमत्व जपा
धनु -ओळखीचा फायदा घ्यावा
मकर -कामे अर्धवट सोडू नका
कुंभ- व्यवसायात जोखीम पत्करू नका.
मीन- संतती सौख्य व्यवसायात लाभ