आजचे राशिभविष्य – सोमवार १६ ऑक्टोंबर २०२३
मेष– प्रिय व्यक्तींसोबत प्रवासाची संधी
वृषभ– फिटनेस कडे लक्ष द्यावे
मिथुन– वैवाहिक सौख्यचा लाभ
कर्क -घरा विषयीची कामे मार्गी लागतील
सिंह- अति उत्साहात काम बिघडू शकतात
कन्या– शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी
तूळ– मध्यम वयातील लोकांना चांगले अनुभव
वृश्चिक– आर्थिक उलाढाल करताना काळजी घ्या
धनु -आज मौन बाळगल्यास दिवस चांगला
मकर -आर्थिक नियोजन ढासळेल
कुंभ- आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या
मीन– विद्यार्थी वर्गांना त्रासदायक दिवस
राहू काळ – सकाळी सात तीस ते नऊ
वीस वाजेपर्यंत चांगला दिवस