शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे येथे तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, हे आहे कारण

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 4:39 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 09 20T163844.581

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील तीन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यामुळे पोलिस खात्यात खळबळ निर्माण झाली आहे. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ही कारवाई पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केली आहे. डेक्कन वाहतूक विभागातील हे तीन वाहतूक पोलिस आहे. जयशिंग यशवंत बोराणे, जितेंद्र दत्तात्रय भागवत, गोरख मारुती शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या हवालदारांची नावे आहेत.

वाहतूक कोंडी झालेली असतांना हे तिघेही वाहतूक कोंडी सोडवताना न दिसता एका ठिकाणी तिघेही कारवाई करताना आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खरं तर वाहतूक पोलिसांबाबत सामन्य माणसांच्या अनेक तक्रारी आहे. दंड वसूल करण्याबरोबरच ते इतरही कामे जोरात करतात. पण, त्यामुळे त्यांचे मुळ कामांकडे दुर्लक्ष होते.

पुणे शहरात केलेली ही कारवाई इतर शहरातही केल्यास वाहतूक सुरळीत होईल हे मात्र निश्चित. कामात कसूर केल्यामुळे ही तडकाफडकी केलेल्या कारवाईमुळे सामान्यांमध्ये पोलिसांवरील विश्वास वाढणार आहे.
Hasty suspension of three policemen in Pune

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ८२ हजार १३ तक्रारींचे निवारण तरी १ लाख ६९ हजार ७५३ तक्रारी शिल्लक, बघा अहवाल

Next Post

कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले हे आदेश

Next Post
abdul sattar

कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले हे आदेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011