शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केरळमध्ये निपाह विषाणू संसर्ग; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2023 | 11:57 am
in राष्ट्रीय
0
image0028LQB


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केरळमधल्या कोझिकोडे इथल्या निपाह विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा, पुण्यामधील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेमधून (आयसीएमआर-एनआयव्ही) आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे, असे डॉ. पवार यांनी हा आढावा घेतल्यानंतर सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएल-3 प्रयोगशाळांसहित फिरत्या वाहनांनी सुसज्ज असलेली केंद्राची आणि आयसीएमआर-एनआयव्हीची उच्च स्तरीय पथके आधीच कोझीकोडे येथे दाखल झाली आहेत आणि ती पथके प्रत्यक्ष स्थानावर चाचण्या करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आऱोग्य राज्यमंत्र्यांनी दिली.

कोझिकोडे भागातील बाधित ग्रामपंचायतींना विलगीकरण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी राज्याला सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये पाठबळ देण्यासाठी डॉ. माला छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली एक बहु-विषयतज्ञ पथक तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर-एनआयव्ही दैनंदिन तत्वावर परिस्थितीवर देखरेख करत आहे आणि विषाणूच्या या फैलावाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Dr. Bharati Pravin Pawar reviews steps taken on containment of Nipah Virus Outbreak in Kozhikode, Kerala

Visited ICMR-NIV, Pune and held a review meeting in the context of current Nipah Virus outbreak reported in Kozhikode, Kerala. GoI under the visionary leadership of Hon'ble PM Shri @narendramodi ji and under guidance of pic.twitter.com/D5mr6fXVZM

— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) September 14, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सणासुदीत साखर होणार कडू ! या चर्चेनंतर केंद्र सरकारने दिली ही माहिती

Next Post

आसामचे मुख्यमंत्री अडचणीत… पत्नीवर गंभीर आरोप… विधानसभेत गदारोळ…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Hemant Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री अडचणीत... पत्नीवर गंभीर आरोप... विधानसभेत गदारोळ...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011