गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शरद पवार गटाला मोठा धक्का …..राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन

by India Darpan
ऑक्टोबर 5, 2023 | 9:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
download 2023 10 05T090243.503

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे. एकाच वर्षात दोनदा फैजल यांचे निलंबन झाले आहे. एकीकडे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर संख्याबळावर एकमेकांत रस्सीखेच सुरु असतांना शरद पवार गटाच्या एका खासदारांचे निलंबन झाले आहे.

याअगोदर खा. फैजल यांना न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व गेले होते. त्यावेळेस निवडणूक आयोगाने लक्षद्वीप लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यासाठी अधिसूचनाही जारी केली होती. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायलयाला सहा आठवड्यात पुर्नविचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जोपर्यंत उच्च न्यायलय निर्णय घेत नाही. तोपर्यंत शिक्षा स्थगित राहिल असेही स्पष्ट केले होते.

त्यानंतर केरळ उच्च न्यायालाने खा. फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर लोकसभेतून निलंबन करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांनी पुन्हा अपात्र केले. खा. फैजलवर यांच्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद आणि मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ३२ जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यापैकी चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यामध्ये मोहम्मद फैजलचाही समावेश होता.

अगोदर असे निलंबन घेतले होते मागे
याअगोदर शिक्षा रद्द होऊन दोन महिने उलटल्यानंतरही खासदारकी पुन्हा दिली जात नसल्याची तक्रार नोंदवत मोहम्मद फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही होणार होती. मात्र, ही सुनावणी होण्याआधीच फैजल यांची खासदारकी पुन्हा नियमित करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाकडून घेण्यात होता. पण, आता पुन्हा त्यांची खासदारकी गेली आहे.
Suspension of NCP MP from Lakshadweep Mohammad Faisal from Lok Sabha

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजपासून वर्ल्डकपचा थरार.. बघा, संपूर्ण वेळापत्रक… या दिवशी होणार भारत आणि पाकिस्तानचा मुकाबला…

Next Post

नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार, संस्थानचा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
vani

नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार, संस्थानचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011