मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील ७ धरणे ओव्हरफ्लो तर इतर धरणांची ही आहे स्थिती…..

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 12:27 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो



नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १२ सप्टेंबर अखेर ८० टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९५ टक्के तर समुहात ९० टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ७४ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ५९ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही सात धरणे ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा यासह १३ धरणे ही ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ३० टक्के तर गिरणा धरणात ५३ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज, नागासाक्या या दोन धरणाचा साठा शुन्य टक्के आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८० टक्के झाला आहे.
7 dams in Nashik district are overflowing and this is the condition of other dams…..

Screenshot 20230912 120446 OneDrive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर सामंजस्य करार, हा होणार फायदा

Next Post

लोकायुक्तांचा अहवाल; ३,२०२ प्रकरणे निकाली, ३,४१५ प्रकरणे प्रलंबित

India Darpan

Next Post
Justice Kanade 01 1140x570 1

लोकायुक्तांचा अहवाल; ३,२०२ प्रकरणे निकाली, ३,४१५ प्रकरणे प्रलंबित

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011