मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणांची आत्महत्या

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 3:33 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात घडली. सौरव संजयकुमार पाण्डे (२५ रा.प्लॉट न.२७ गट नं.५ संजीवनगर अंबड लिंकरोड) या तरूणाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण केले असता डॉ. सोनाली मिश्रा यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत दिपक पाण्डे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

दुस-या घटनेत फुलेनगर येथील आकाश कैलास जाधव (२६ रा.साळवे किराणा जवळ विजय चौक) या युवकाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील वरच्या रूममध्ये लाकडाच्या बिमला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच चुलत भाऊ प्रकाश जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी हवालदार पी.एस.जगताप यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिक्षा, टॅक्सी चालक मालकांचे विविध मागण्यासाठी आंदोलन; सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल

Next Post

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकार पुढे ठेवल्या या पाच अटी….

India Darpan

Next Post
manoj jarange e1706288769516

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकार पुढे ठेवल्या या पाच अटी....

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011