शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मालेगावमध्ये शाहरुखच्या चाहत्यांची सिनेमागृहात अशी केली आतषबाजी (बघा व्हिडिओ)

ऑक्टोबर 7, 2023 | 12:51 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20231007 123543 WhatsApp 1


मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कमलदिप सिनेमागृहात शाहरुख खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाच्या शुक्रवारी रात्रीच्या शोच्या वेळी चाहत्यांनी त्याचे गाणे डायलॉग सुरु होताच सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी केलेल्या या आतषबाजीमुळे सिनेमागृहात काही काळ सर्वांचा गोंधळ उडाला. मालेगावमध्ये ही नवीन गोष्ट नाही. पण, अचानक केलेल्या या आतषबाजीमुळे इतर प्रेक्षकांना नेमंक कळालेच नाही.

मालेगाव शहरात शाहरुख, सलमान, आमिर खान यांचा एक चाहता वर्ग असून जेव्हा एखादा बहुचर्चित सिनेमा थिएटरवर लागतो. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांकडून कधी चिल्लर पडद्यावर फेकली जाते. तर कधी फटाक्यांची आतिषबाजी करत आपले प्रेम दाखवले जाते. मुस्लिमबहुल असलेला मालेगावचे अनेक जण हे सिनेवेडे आहे. येथे कधी कधी तर चित्रपटाचे पोस्टर बघण्यासाठी तासनतास चाहते उभे राहतात.

मालेगावचे शोले, शान या साऱखे व्हिडिओ चित्रपटही एकेकाडे येथे व्हिडिओ थिएटरमध्या हाऊसफुल्ल होत असे. आता तंत्रज्ञान बदलले व मोबाईलवर बरेच करमणूकीची साधने उपलब्ध झाली. तरी मालेगावचे चित्रपट वेड मात्र कमी झाले नाही. त्यामुळे जवान चित्रपटात ही आतषबाजी करुन शाहरुखच्या चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
In Malegaon, Shah Rukh’s fans set off fireworks in the cinema hall

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात रस्त्यावर कांदा, टोमॅटो फेकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संतप्त शेतक-यांनी दाखवले काळे झेंडे

Next Post

या सणासुदीच्या मुहूर्तावर ऑनर ९० स्मार्टफोन घ्या, विशेष ऑफर मध्ये उपलब्ध

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20231007 WA0028 1

या सणासुदीच्या मुहूर्तावर ऑनर ९० स्मार्टफोन घ्या, विशेष ऑफर मध्ये उपलब्ध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011