सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समितीमध्ये शुकशुकाट, कोटवधींचे व्यवहार ठप्प, बंद सुरुच…

by India Darpan
सप्टेंबर 23, 2023 | 12:44 pm
in स्थानिक बातम्या
0
kanda 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा व्यापा-यांनी बुधवारपासून जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांत्यामध्ये पुकारलेला बंद आजही सुरुच असल्यामुळे सकाळपासून या बाजार समितीमध्ये आजही शुकशुकाट होता. व्यापा-यांनी जोपर्यंत निर्यात शुल्क मागे घेतले जात नाही, तोपर्यंत लिलाव न करण्याची भूमिका घेतल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे.

शनिवारी येवल्यात कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. यात जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापारी हजर होता. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर कांदा व्यापारी असोशियशने लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय कायम ठेवला. २६ तारखेला पणनचे अधिकारी व मंत्र्यांबरोबर मागण्यांसाठी होणाऱ्या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर राज्यातील सर्व व्यापारी बंद मध्ये सामील होणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ४० टक्के निर्यात मूल्य रद्द करावे ही शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने हा निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी केली.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आले आहे, दुसरीकडे कर्नाटक आणि व आंध्र प्रदेशातील कांद्यावर मात्र ४० टक्के निर्यात शुल्क नाही, असा दुजाभाव का ? असा सवाल या बैठकीत उपस्थितीत करण्यात आला. हा संप मागे घ्यावा म्हणून अगोदर पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापा-यांची बैठक घेतली. त्या बैठकींतही तोडगा निघाला नाही.

कांदा व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारने सुरू केलेली ४० टक्के निर्यात शुल्क कमी करणे, यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह वेगवेगळ्या मागण्या आहे. त्या अगोदरच सरकार दरबारी पोहचवण्यात आल्या आहे. पण, त्यात कोणताही सकारत्मक निर्णय न झाल्यामुळे व्यापारी आपल्या संपावर आजही ठाम आहे.
indiadarpanlive Nashik kanda

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी जात असलेल्या आरोग्यसेविकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Next Post

भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलियाच्या सागरी युद्ध सरावामध्‍ये भारतीय नौदलाच्या या युद्धनौकेचा सहभाग

India Darpan

Next Post
Pics6GR1W

भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलियाच्या सागरी युद्ध सरावामध्‍ये भारतीय नौदलाच्या या युद्धनौकेचा सहभाग

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011