रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरातील विविध गणेश मंडळांना मंत्री छगन भुजबळांनी दिल्या भेटी

by India Darpan
सप्टेंबर 23, 2023 | 10:51 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230923 WA0135 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज नाशिक शहरातील नाशिकरोड, पंचवटी, पेठरोड, मेन रोड व सिडको परिसरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, कैलास मुदलियार,शहराध्यक्षा कविताताई कर्डक,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ,समाधान जेजुरकर,गिरीश मुदलियार, राजेंद्र बागुल,अमोल नाईक,संदीप गांगुर्डे,मकरंद सोमवंशी,संतोष भुजबळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकरोड येथील बालाजी सोशल फाउंडेशन गणेशोत्सव मंडळ, पंचवटी मधील त्रिमूर्ती नगर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ,पेठरोड येथील कै.लक्ष्मण जाधव सामाजिक, कला व क्रीडा मित्र मंडळ, मेन रोड येथील प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व सिडको येथील दत्तधाम चौक मित्र मंडळांना भेटी दिल्या.
Minister Chhagan Bhujbal visited various Ganesha Mandals in Nashik city

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा रंगला पुणे फेस्टिव्हल, शुभारंभाला या मान्यवरांची उपस्थिती

Next Post

देवळा तालुक्यात हताश कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारत केली आत्महत्या

India Darpan

Next Post
IMG 20230923 WA0136 1 e1695448367500

देवळा तालुक्यात हताश कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारत केली आत्महत्या

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011