गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तीन दिवसाच्या पावसानंतर…नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…..

by India Darpan
सप्टेंबर 25, 2023 | 11:50 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो


नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २५ सप्टेंबर अखेर ८३ टक्के साठा असता तरी बहुतांश धरणे जवळपास ओव्हरफ्लो झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ९७ टक्के तर समुहात ९६ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ८७ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड ही आठ धरणे अगोदरच ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा, यासह १३ धरणे ही ९० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर काही धरणांचा साठा ९५ टक्केहून अधिक आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ५३ टक्के तर गिरणा धरणात ५४ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज ९ व नागासाक्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८३ टक्के झाला आहे.
dams in Nashik district are overflowing and this is the condition of other dams…..

Screenshot 20230925 113212 OneDrive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूर जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसासाठी हवामान आधारित असा आहे कृषी सल्ला

Next Post

नाशिकच्या मृण्मयीला पदकाने दिली थोडक्यात हुलकावणी

India Darpan

Next Post
7904 n e1695468351874

नाशिकच्या मृण्मयीला पदकाने दिली थोडक्यात हुलकावणी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011