गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हातगाडीचा दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी..परस्पर विरोधी गुन्हे दाखल

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2023 | 2:37 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शालिमार परिसरात हातगाडीचा दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून शनिवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दुचाकीस्वार दांम्पत्यासह त्यांच्या साथीदाराने दुकानावर दगडफेक करीत बापलेकासह एकास मारहाण केली तर व्यावसायीकानीच दांम्पत्यास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप पोलिस दप्तरी नोंद झालेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की बिरारी (रा. पेठरोड) या व्यावसायीकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री ते शालिमार येथील शिवरूद्र गारमेंट या दुकानासमोरून हातगाडीवर दुकानाचे पार्सल घेवून जात असतांना इंदिरानगर भागात राहणाºया दुचाकीस्वार दांम्पत्याने धक्का लागल्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त दांम्पत्याने अन्य दोन साथीदारांना बोलावून घेत दुकानावर दगडफेक केली. यावेळी टोळक्याने खुर्च्यांची तोडफोड करीत दुकानाचेही नुकसान केले. तसेच त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने बिरारी यांच्यासह त्यांच्या वडिलांना आणि मामाला मारहाण केल्याचे म्हटले आहे.

तर इंदिरानगर भागात राहणा-या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार व्यावसायीक विक्की बिरारी त्याचा मामा भुषण आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दांम्पत्यास मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कुमार शर्ट दुकानासमोर दुचाकीवर बसलेल्या पतीच्या पाठीला हातगाडीचा धक्का लागला. याबाबत संशयित बिरारी यास जाब विचारला असता त्याने आंधळी आहे का ? गाडी साईडला लावता येत नाही का या कारणातून वाद घातला. यावेळी त्यास समजवून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी पतीस शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी पतीच्या बचावासाठी धाव घेतली असता संशयिताने विनयभंग केला. या घटनेत संशयितांनी दांम्पत्यास खुर्ची व लाकडी स्टुलने मारहाण केल्याने दोघे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बोंबले व उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकार व केरळच्या राज्य़पालांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस…हे आहे कारण

Next Post

मकाऊमध्ये बावनकुळेचा कॅसिनो खेळतांना तर आदित्य ठाकरे यांचा व्हिसकीचा फोटो…असे सुरु आहे ठाकरे गट व भाजपमध्ये ट्वीटरवार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20231120 WA0148

मकाऊमध्ये बावनकुळेचा कॅसिनो खेळतांना तर आदित्य ठाकरे यांचा व्हिसकीचा फोटो…असे सुरु आहे ठाकरे गट व भाजपमध्ये ट्वीटरवार

ताज्या बातम्या

Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
Hon CM Press Conf 2

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र निषेध

जुलै 31, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओ जालन्याच्या कलेक्टर

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011