मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शस्त्राचा धाक दाखवत बळजबरीने लुट…पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2023 | 3:44 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारदार शस्त्राचा धाक दाखवित एकास लुटल्याची घटना वडाळागावातील साठेनगर भागात घडली. या घटनेत बळजबरीने रोकड काढून पोबारा करणा-याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौकत सुपडू शहा (रा.निंबाच्या झाडाजवळ,साठेनगर वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत कलीम नसीर शहा (३७ रा.पिंपळाच्या झाडाजवळ साठे चौक वडाळागाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. शहा मंगळवारी (दि.७) रात्री आपल्या घराजवळील निंबाच्या झाडाजवळ उभे असतांना संशयिताने त्यांना गाठले.

यावेळी संशयिताने धारदार शस्त्राचा धाक दाखवत व दमदाटी करीत त्यांच्या खिशातील सुमारे ३ हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरी काढून पोबारा केला होता. याबाबत कलीम शहा यांनी पोलिसात धाव घेताच पोलिसांनी संशयितास हुडकून काढले असून अधिक तपास पोलिस नाईक खरोटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंद घराचे लॉक तोडून घरफोडी…चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

Next Post

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासा…हा गुन्हा केला रद्द

India Darpan

Next Post
Untitled 67

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासा…हा गुन्हा केला रद्द

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011