मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बंद घराचे लॉक तोडून घरफोडी…चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2023 | 3:41 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


बंद घराचे लॉक तोडून घरफोडी…चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडीतील जगतापनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्या चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिनाथ हरी सोनवणे (रा.सुंदर गणेश बिल्डींग,मातोश्री चौक,जगताप नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

सोनवणे कुटुंबिय दि.२ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ९६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कावळे करीत आहेत.

टागोरनगर भागात चोरट्यांनी १८ हजाराचे दागिने केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उघड्या घरात शिरून चोरट्यांनी दागिणे चोरून नेल्याचा प्रकार टागोरनगर भागात घडला. या घटनेत १८ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरट्यांनी चोरून नेले असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्मा कार्तिक नवाळे (रा.मधुरा अपा.रविशंकर मार्ग टागोरनगर,डीजीपीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नवाळे या गुरूवारी (दि.९) आपल्या घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी हॉलमधील कपाटात ठेवलेले सुमारे १८ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास, उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नरेश कारडा यांच्या विरोधात सव्वा अठरा लाखाची फसवणूकीची आणखी एक तक्रार

Next Post

शस्त्राचा धाक दाखवत बळजबरीने लुट…पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

India Darpan

Next Post
crime 1234

शस्त्राचा धाक दाखवत बळजबरीने लुट…पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011