शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 3:33 pm
in क्राईम डायरी
0
accident 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद ते सुयोजीत गार्डन रोडवर भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर जाऊन आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊलाल चिंधू सानप (४७ रा.रॉयल टाऊन बिल्डींग,सिध्दिविनायक अपा.मखमलाबाद) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सानप गेल्या २८ मे रोजी दुपारच्या सुमारास मखमलाबादकडून सुयोजीत गार्डनच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.

भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर जावून आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगावसह जिल्ह्यातील १७ बाजार समितीमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, व्यापारी संपावर ठाम

Next Post

तीन जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण, दगड फेकूण मारल्याने तरुण जखमी

Next Post
प्रातिनिधीक फोटो

तीन जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण, दगड फेकूण मारल्याने तरुण जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011