रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून वाढदिवस साजरा करणे तरुणांना पडले महागात…गुन्हा दाखल

by India Darpan
डिसेंबर 6, 2023 | 2:37 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढदिवस साजरा करणे आनंदाजी बाब असते. पण, तो साजरा करतांना नियम पाळले नाही तर वाढदिवस अंगलट येतो. नाशिकमध्ये असाच वाढदिवस तरुणांच्या अंगलट आला असून पोलिसांनी थेट गुन्हाच दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून उघड्यावर वाढदिवस साजरा करणे या तरुणांना महागात पडले आहे. बेकायदेशीरपणे गर्दी जमविल्याप्रकरणी सदर तरूणासह त्याच्या आठ ते दहा ज्ञात अज्ञात साथीदाराविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज ओमप्रकाश राजपूत (रा.संस्कृती अपा.हिंदी शाळेजवळ,दत्तनगर अंबड), जीवन दिघोळे व त्यांचे आठ ते दहा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. राजपूत व दिघोळे यांनी सोमवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास कारगिल चौकातील जय कलेक्शन जवळील मोकळया मैदानात बेकायदा जमाव जमवून वाढदिवस साजरा करतांना मिळून आले.

विनापरवानगी वाढदिवस साजरा करणा-या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थ डे बॉय सह टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपमध्ये सुरु आहे या हालचाली

Next Post

नाशिकमध्ये बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या संस्थेशी संपर्क साधा…असे आहे फायदे

Next Post
IMG 20231206 WA0201 e1701856566341

नाशिकमध्ये बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या संस्थेशी संपर्क साधा…असे आहे फायदे

ताज्या बातम्या

ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011