गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये दारूच्या नशेत इमारतीच्या गच्चीतून उडी घेत आत्महत्या

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2023 | 2:19 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डीगाव परिसरातील सुखदेवनगर भागात दारूच्या नशेत एकाने इमारतीच्या गच्चीतून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. जगदिश नारायण नेरपगार (५० रा.दत्तमंदिराजवळ,सुखदेवनगर दाढेगावरोड पाथर्डी गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नेरपगार यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेरपगार यांना दारूचे व्यसन होते. रविवारी दुपारी मद्याच्या नशेत त्यांनी अज्ञात कारणातून राहत्या घराच्या गच्चीतून उडी घेतली होती.

या घटनेत त्यांच्या डोक्यास व उजव्या हातास दुखापत झाल्याने त्यांना मुलगा मयूर नेरपगार यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. संघ गुप्ता यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुर्दैवी…विजेचा करंट लागल्याने एकाच कुटुंबातील ४ लहान मुलांचा मृत्यू

Next Post

केंद्र सरकार व केरळच्या राज्य़पालांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस…हे आहे कारण

India Darpan

Next Post
suprime court

केंद्र सरकार व केरळच्या राज्य़पालांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस…हे आहे कारण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011