बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाच्या नेत्याची हत्या…ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवला होता विजय

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2023 | 3:27 pm
in संमिश्र वार्ता
0
crime 71

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीणचे महामंत्री होते.

शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पांचगाव येथे ही घटना घडली. त्यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेंगरे यांच्या मालकीचा धाबा आहे. रात्री तीनच्या सुमारास धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. डेंगरे यांच्या हत्येनंतर आरोपींनी गल्ल्यातील पैसेही पळवले आणि गाडी घेऊन फरार झाले; मात्र पुढे आरोपींच्या गाडीचा अपघात झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डेंगरे यांचा विजय झाला होता. चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला की इतर कोणती कारणे होती? याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी डेंगरे यांच्या खूनाचा तपास करत आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस आणि पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनाला धडक देऊन दोन तरुणांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण…तीन जणांना अटक, दोन फरार…नाशिकची घटना

Next Post

चंदीगडमध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ बळी.. सात जणांना अटक

India Darpan

Next Post
daru

चंदीगडमध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ बळी.. सात जणांना अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011